"Gadar: Ek Prem Katha" is a popular Bollywood film that was released in 2001. It starred Sunny Deol and Amisha Patel in the lead roles and was directed by Anil Sharma. The movie depicted a love story set against the backdrop of the Partition of India in 1947. While the film gained immense popularity, there are some lesser-known facts about "Gadar: Ek Prem Katha": 1. Historical Accuracy: Although "Gadar: Ek Prem Katha" is a fictional love story, it incorporated real historical events from the time of the Partition. The film portrayed the violent and tragic consequences of the Partition, highlighting the human cost and the struggles faced by people during that period. 2. Box Office Success: "Gadar: Ek Prem Katha" was a massive box office success and became one of the highest-grossing Bollywood films of all time at the time of its release. It held the record for the highest-grossing Hindi film until it was surpassed by "Dhoom 2" in 2006....
Get link
Facebook
X
Pinterest
Email
Other Apps
देवा एक अतरंगी - अंकुश चा अतरंगी रीमेक
Get link
Facebook
X
Pinterest
Email
Other Apps
-
बॉलीवुड मधे साउथ मूवीज च्या रीमेक चा सध्या खुप ट्रेंड चालू आहे. त्या मागोमाग आपली मराठी इंडस्ट्री ने देखील हा ट्रेंड फॉलो करायला सुरवात केली आहे, तो मग गाजलेला क्लासमेट असो किंवा फसलेला शटर, वृदांवन आणि आता त्यात भर पडली अकुंश चौधरीच्या 'देवा एक अतरंगी' या मराठी सिनेमाची. चला तर मग एक नजर टाकुयात 'देवा एक अतरंगी' वर.
देवा एक अतरंगी
देवा हा चित्रपट ह्या आठवड्यात प्रदर्शित झाला आणि हा चित्रपट मल्याळम चित्रपट चार्ली चा रीमेक आहे पण जसा त्या चित्रपटाने ने एक कल्ट स्टेटस फॉलो केला होता तसा देवा ह्या चित्रपटाला तो स्टेटस फॉलो करता आला नाही असे म्हणणे वावगं ठरणार नाही.
चित्रपटची सुरुवात होते माया देशमुख (तेजस्विनी पंडित), एक प्रसिद्ध लेखिकेपासून, जी आपले दूसरे पुस्तक लिहण्याच्या तयारीत आहे पण तिला विषय सापडत नाही. तेव्हा तिला तिच्या एका मित्रा कडून सल्ला मीळतो की तू कोंकण ला जा तुला नवीन विषय सूचतील आणि त्या दरम्यान तिची आई तिचे लग्न ठरवते त्यामुळे ती घरातून पळून कोंकण ला जाते, आणि तिथे ती एका घरात राहते जे एका आर्टिस्ट चे घर आहे आणि त्याने आपले घर पूर्णपणे आपल्या आर्ट ने रंगविले आहे आणि त्या आर्ट मधे बऱ्याच काही कथा लपल्या आहेत आणि तो अर्टिस्ट दूसरा कोण नसून देवा (अंकुश चौधरी) आहे. पण त्याने ते आर्ट्स केव्हा काढले हे दाखविले नाही, असो तिला ह्या आर्ट्स मधुन देवा बद्दलच्या अनेक गोष्टी माहित पडतात त्यातीलच एक गोष्ट म्हणजे, की तो हैप्पी गो लकी व्यक्ति आहे ज्याचे लक्ष लोकांना खुश ठेवणे आहे मग ते कसे पण असो, अगदी तो त्याच्या घरी आलेल्या चोराशी पन मैत्री करतो आणि त्याला त्याच्या पुढच्या चोरीमधे त्याला मदत करतो, अश्या अनेक कथा माया ला समजतात परंतु देवा ला ट्रैक करने खुप अशक्य आहे तेव्हा ती कसे ही देवा ला भेटायचे ठरवाते. मग सुरु होते देवा ला शोधयची शोध मोहिम. सो ती (तेजस्विनी) प्रत्येक व्यकि ला भेटते, त्यात स्पृहा जोशी चा पण रोल आहे, देवा तिला आत्माहत्या करताना वाचवतो. तर मग माया देवा ला कशी भेटेल? माया आणि देवा चे प्रेम होईल का ? तर अशी आहे देवा एक अतरंगी ची स्टोरी.
भले देवा ची स्टोरी इंटरेस्टिंग आहे पण ती प्रेक्षकांसमोर मांडता आली नाही (हुबेहुब चार्ली ची कॉपी करून सुद्धा). फ़िल्म ची सिनेमाटोग्राफी चांगली आहे, गाणी ओके आहेत, आता आपण बोलुयात चित्रपताच्या लीड कास्ट बद्दल.
अंकुश चौधरी हा एक उत्तम अभिनेता आहे आणि तो कठीण रोल्स सुद्धा अगदी सहज पद्धतीने करतो. देवा मध्ये पण त्याचा रोल तसाच चांगला आहे जस ड्डलकर सलमान ने चार्ली मध्ये केला होता पण खराब डायरेक्शन मुळे अंकुश चा रोल जास्त प्रभावी झाला नाही. तेजस्वी प्रधान चा लुक चांगला आहे पण तिचा रोल सुद्धा एवरेज झाला. स्पृहा जोशी चा रोल छोटा आहे आणि ओके आहे. दिवंगत अभिनेत्री रीमा लागू आणि मोहन अगशी हे पाहुणे कलाकार आहेत आणि त्यांचा उत्तम रोल आहे.
ओवरऑल देवा की एक इंटरेस्टिंग चित्रपट न बनता एक रटाल झाला आहे. जऱ तुम्ही अंकुश चौधरी चे मोठे फैन असला तर हा चित्रपट एकदा तरी पहाल पण मल्याळम चार्ली चित्रपटाला तोड नाही.
"Gadar: Ek Prem Katha" is a popular Bollywood film that was released in 2001. It starred Sunny Deol and Amisha Patel in the lead roles and was directed by Anil Sharma. The movie depicted a love story set against the backdrop of the Partition of India in 1947. While the film gained immense popularity, there are some lesser-known facts about "Gadar: Ek Prem Katha": 1. Historical Accuracy: Although "Gadar: Ek Prem Katha" is a fictional love story, it incorporated real historical events from the time of the Partition. The film portrayed the violent and tragic consequences of the Partition, highlighting the human cost and the struggles faced by people during that period. 2. Box Office Success: "Gadar: Ek Prem Katha" was a massive box office success and became one of the highest-grossing Bollywood films of all time at the time of its release. It held the record for the highest-grossing Hindi film until it was surpassed by "Dhoom 2" in 2006....
बॉलीवुड में गुरु शिष्य के नाते को लेकर इस से पहले भी बहुत सारी फिल्म बन चुकी है. इन फिल्मो में बच्चों की या उनकी माँ बाप की परेशानी हमे देखनी मिलती है. पर आज हम जिस फिल्म के बरे मे बात करनेवाले है वो फिल्म इन सब से अलग है. हीचकी फिल्म का पोस्टर रानी मुखर्जी की हिचकी यह कमबॅक फिल्म कही जा सकती है. हीचकी एक ऐसी फिल्म है जिसमे एक टीचर की कहानी बेताने कि कोशिश कि है. Amazon.in Widgets नैना माथुर (रानी मुखर्जी) टॉरेट सिंड्रोम से पीड़ित है, जिसको बोलने में बहुत परेशानी होती है और वो हर बार हिचकी देते हुये बात करती है. जिस वजह से उसे बार-बार हिचकी आती है, इसी वजह से उसे बचपन में 12 स्कूल बदलने पड़े और नैना का एक ही सपना है टीचर बनने का पर इस बीमारी के वजह से उसे एक भी स्कूल में उसे टीचिंग का जॉब मिलता नही. नौकरी की तलाश करती जब वो हार जाती हैं तब अंत में उन्हें अपने ही स्कूल में शिक्षा के अधिकार के तहत दाखिल हुए गरीब बच्चों को पढ़ाने का जॉब ऑफर मिलता है और वो ये ऑफर स्वीकारती है. पर इसमे एक ट्विस्ट है की इन बच्चों की कोई भी टीचर पढ़ाने के लिये तैय...
कार्तिक सुबराज तामिल फिल्मो के एक होशियार डायरेक्टर है उन्होंने इंडस्ट्री को 'जिगरठण्डा' 'इरवी' जैसी दमदार फिल्मे दी है और अब वो लौट आये है साइलेंट थ्रिलर ' मरक्यूरी' के साथ जिसमे प्रभु देवा का एक अलग रोल है. आज इसका टीज़र रिलीज हो चुका है और टीजऱ बहोत ही बढ़िया है. टीजर में हमे प्रभु देवा जॉम्बी लुक में नजर आ रहे है और उनका लुक इतना भयानक है कि कुछ लोगो की रातो की नींद खराब हो सकती है.इसमे हमे ये भी पता चलता है की 84 लोगो की मौत मरक्यूरी नामक ज़हर से हुई है और कुछ सालों बाद एक ग्रुप उस शहर में आता है और एक घर मे फस जाते है जहाँ प्रभु देवा उनके जान के पीछे पड़े है. टीज़र में बहोत सारे ऐसे एलमेंट इस्तेमाल किये है जिससे हमें डर लगता है. इसका पहला प्लस पॉइंट प्रभु देवा का जोम्बी लुक,दूसरा बैकग्राउंड स्कोर और तीसरा डार्क थीम जो एक परफेक्ट सस्पेंस थ्रिलर इस फ़िल्म को बनाता है. लेकिन ये फ़िल्म हमे हॉलीवुड की 'डोन्ट ब्रेथ' की याद दिलाती है. पर कार्तिक सुबराज का नाम हो तो इस फ़िल्म में हम सन्देह नही कर सकते और ऊपर से ये तामिल फ़िल्म की पहली सा...
Comments
Post a Comment