झी
मराठी वरील स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेच्या ०३ जुलै च्या भागात,
अनाजी पंतांच्या घरातल्या यंत्र बाबत सांगण्यासाठी येसूबाई अनाजी पंतांच्या
पत्नी कावेरी बाईंना दरबारात साक्ष देण्यासाठी बोलावतात. तेव्हा कावेरी
बाई शंभूराजेंसमोर उभ्या राहतात.
अनाजी पंत हे शंभूराजेंचा लहान पण पासूनच
द्वेष करायचे मी त्यांना असं करू नका असं म्हणायचे पण हे मला गप्प करायचे.
माझी सोन्यासारखी पोर गोदावरी तिच्या आयुष्याची यांनी अति केली आणि तेव्हा
पासूनच यान राजांवर चिडूनच होते आणि महाराज गेल्यावर तर यांनी जणू चंगच
बंदला होता बाळराजेंना गादीवर बसवण्याचा आणि शंभूराजेंनी संपवण्याचा असं
कावेरी बिया बोलतात तेव्हा सर्वाना आश्चर्य वाटत.
त्यानंतर वाड्यातील तो
सापळा त्याच्या भोवती नेहमी कारभाऱ्यांच्या बैठक असायच्या मी तिथे गेले कि
मला तिथे येऊ देत नव्हते, त्या सापळ्यावरु गोळा खाली यायचं आणि तो
राजांच्या पुतळ्याला लागायचा असं कावेरी बाई सांगतात तेव्हा अनाजी पंत असा
कोणता सापळा नाहीच असं सांगतात त्यावर कविराज तो सापळा आपण दरबारात अनु असं
बोलतात पण तो सापळा आता नाही असं कावेरी बाई म्हणतात. पण तो सापळा होता मी
पहिला आहे असं कविराज म्हणतात त्यावर अनाजी पंत तुम्ही माझ्या घरी मी
नसताना आलात हाच एक सापळा आहे आणि शंभूराजेंनी आम्हाला या सापळ्यात विना
कारण अडकवू नका सांगा याना असं बोलतात असं म्हणतात. तेव्हा येसूबाई कावेरी
बाईंना जायला सांगतात आणि राज मातोश्री सोयरा मातोश्रींचे आम्ही दरबारासमोर
अनु इच्छितो अशी येसूबाई परवानगी मागतात.
आपली साक्ष खूप महत्वाची आहे.
कारण राजन पन्हाळ गडावर ज्यावेळी घात पात झाला त्यावेळी आपण विष
उतरवण्यासाठी काही वस्तू आणि एका ओळीच पत्र पाठवलं होत हे सगळं आपण का
पाठवला होत असं विचारतात आणि का तुमच्या कानावर काही गोष्टी आल्या होत्या
असं येसूबाई सोयराबाईंना म्हणतात. आम्ही या सर्व वस्तू पाठवल्या त्या
आमच्या मुलाच्या काळजी पोटी असं सोयराबाई बोलतात पण नेमकं त्याच वेळी
शंभूराजेंनी घात पात झाला असं येसूबाई म्हणतात. हा केवळ योग योग असावा पण
आम्हाला नेहमीच शंभूराजेंनी काळजी वाटत अली आहे असं सोयरा मातोश्री
सांगतात.
त्यानंतर अनाजी पंत आणि सर्व कारभारी यांच्या सर्वांच्या साक्षीने
काहीच सिद्ध होत नाही आहे आणि जे काही घडलं त्याला कारभारी मंडळी कारणीभूत
नाही आहेत असं म्हणतात आणि हा निवाडा थांबवायला सांगतात. त्यावेळी
शंभूराजे आपला निर्णय सांगत असतात. पण येसूबाई त्यांना थांबवतात आणि आणखीन
एक साक्षीदार बाकी आहे पण तो जखमी आहे असं शंभूराजेंना सांगतात.
इतक्यात
काही मावळे दरबारात जखमी अवस्तेत परसूला घेऊन येतात अनाजी पंतांना समोर
पाहून परशु संतापतो आणि अनाजी पंतांच्या अंगावर धावून जातो. आणि यानेच
स्वराज्याची नाचक्की केली असं म्हणतो. परसू दरबारात आल्यावर अनाजी पंतांचे
रहस्य उलगडणार का? हे पाहण्यासाठी पाहत राहू स्वराज्य रक्षक संभाजी. फक्त
झी मराठीवर आणि पुढील भागाच्या update साठी subscribe करा BiggestE
Comments
Post a Comment